Find the Best Marathipoem Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, love shayari in marathi, marathi poem on athavan love, marath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi,
Ritesh Gadam
White महाराष्ट्र ही कर्मभूमी, धर्मभूमी संत महात्म्यांची महाराष्ट्र ही मातृभूमी इथल्या प्रत्येक मना मनाची ही युद्धभूमी शूरवीर छत्रपतीच्या छाव्याची ही माय भूमी मराठीच्या मधुर मायबोलीची करते ही भूमी पावन ज्ञानोबांची बोली,तुकोबांची गाथा उत्कृष्ट साहित्य इथले त्यापुढे अभिमानाने झुकवावा माथा सगळ्यांच्या स्वप्नांची मुंबई,मातीचा गंध जपणारे पुणे मेट्रोच्या वेगाने पळणारे नागपूर, वा छत्रपती शाहूंचे कोल्हापूर प्रत्येक शहराची आप आपली छाप आहे वेगळी प्रत्येकाने जपून ठेवली मराठी संस्कृतीची लागडी कोकणी,पुणेरी, ऐरणी,वऱ्हाडी हा सगळा माझ्या मराठीचा साज हिंदी,इंग्रजी पण बोलतो तरी महाराष्ट्र बाळगतो मराठीचा माज छत्रपतीच्या मातीत व संतांच्या सावलीत मिळाला हा जन्म याच्यापेक्षा कुठला सुंदर योग नाही,याच्यातच आयुष्याचे मर्म -रितेश गडम✨ ©Ritesh Gadam ##marathipoem #maharashtrapoem#maharashtrakarmabhumi
Rohit Pawar
White पाहिलं प्रेम अचानक तुझ्या येण्याने मी स्तब्ध उभा झालो होतो नजर ही खिळली होती तुझ्यावर मी तुलाच पाहत राहिलो होतो तुझा सुंदर मुखडा पाहून तू स्वप्नपरी दिसत होती स्वप्नी जिला पाहिलं होत खरंच आज ती अवतरली होती नाजूक काया पाहून तुझी मी भ्रमित झालो होतो डोळ्यातली मधाळ नशा तुझ्या मी नशेत धुंद होतो पण खरंच हा भाव मनी वेगळा होतो आकर्षण नाही, जीव तुझ्यावर जडला होता नकळत झालेलं हे प्रेम पाहिलं या प्रेमाचा वर्षाव माझ्यावरी पडला होता रोहित पवार ©Rohit Pawar पहिलं प्रेम #love_shayari #Love #poem #Marathipoem #कविता मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम
पहिलं प्रेम #love_shayari Love #poem #Marathipoem #कविता मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम
read morekiran
आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. ... .. ©kiran #samay #marathi #quoets #story #Marathipoem
#samay #marathi #quoets #story #Marathipoem
read moredhanshree mahale
एखाद्या गोष्टी चा हट्ट तोपर्यंत करावा जोपर्यंत मिळण्याची शक्यता असते. 🥺🥺💯 ©dhanshree mahale Right Na 💯😓 #creative #poem✍🧡🧡💛 #viral♥️♥️♥️ #viralnojotovideo #poem #Marathipoem #Like__Follow__And__Share
Right Na 💯😓 #creative poem✍🧡🧡💛 viral♥️♥️♥️ #viralnojotovideo poem #Marathipoem #Like__Follow__And__Share
read moredhanshree mahale
नशीबाची लेखनी पण, काय कहानी लिहते, ज्याच्याशी प्रेम होणार नाही, त्याच्या नावाने आयुष्य लिखते, तरीही त्याच्यावर प्रेमाचे शब्द लिहते लाखो स्वप्ने पाहिली. आशेत दिवस गेले, डोळ्यात त्याचे चित्र होते. मग अचानक वेगळे होण्याची पाळी आली. खूप त्रास होऊ लागला. आपण कधीच भेटणार नाही , नशीबाची लेखनी पण, काय कहानी लिहते, ज्याच्याशी प्रेम होणार नाही, त्याच्या नावाने आयुष्य लिहते. ©dhanshree mahale नशीबाची लेखनी✍️ .. #viral #viral♥️♥️♥️ #poem✍🧡🧡💛 #poem #poetry_addicts #poeatry #MarathiKavita #Marathipoem #Marathipoem #follow4followback
नशीबाची लेखनी✍️ .. #viral #viral♥️♥️♥️ #poem✍🧡🧡💛 #poem #poetry_addicts #poeatry #MarathiKavita #Marathipoem #Marathipoem #follow4followback
read moreThe_blank_one
मोहाच्या मनाची,कहाणी तीळभर; क्षणिक समजूत,मोठी अवघळ; वाऱ्याशी हार-जित,तसे कठीण नखभर; समजूत समजावी,विशेष वळणावर; मोळणे कठीणच,तो प्याला विषभर; टिकवाया नात सोपे,प्रयत्न मारेस तोवर; ©Kailas Thakare #phool #marathi #Marathipoem #marathimulga #marathicharolya #marathilove
The_blank_one
न अमाप मका, बस पायली भरावी; साथ आपुल्यांची लाभे, जगू सोबत भरारी; निंदा मिळेल हो वाटी, त्यांना पोटी जपावी; नाही क्षणार्धात महाल, रात उजेडात न्यावी; ©Kailas Thakare #Memories #marathi #mara#maratha #Marathipoem #Abhanga #marathihindi
विचित्र शायर
Vichitrashayar ©Vichitra Shayar Prem Karaycha..... #nojotomarathi #Nojoto #marathi #MarathiKavita #Marathipoem #vichitrashayar #Prem #poem #Poet #kavi
Prem Karaycha..... #nojotomarathi #marathi #MarathiKavita #Marathipoem #vichitrashayar #Prem #poem #Poet #kavi
read moremunisa
कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड, डोळ्या सुकलेल पाणी सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! सुखरूप केले तु माझे कन्यादान, माझ्या साठी झुकवली तुझी तु मान न मागता मला तु सर्व काही दिले माझ्या चरणी आणले, आभाळ निळे तुझे प्रेम मला पुन्हा देशील का र? माझ्या डोकी हात तुझा ठेवशील का र? सासरी जाता जाता उंबरठ्या मध्ये माझ्या साठी काढू नको बाबा पाणी डोळ्या मध्ये सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! उद्या सकाळी बाबा जाणार सासरी आई बाबा च्या हाताने खाऊन भाकरी बांध ना रे माझ्या साठी हाताचा झुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! अशी कशी प्रथा बाबा? मनामध्ये घोर मला माझा बाबा नाही ,तुला तुझी पोर लेक जाता सासरी मनात रडतो चेहर्यावरच हसण तुझ मलाही कळत नको करू चिंता मी सुखाने राहिन सासू सासरे मध्ये बाबा तुला पाहिन सांगायची आहे तुझ्या सोनू ला तुला घाबरलेल्या लेकीची ही कहाणी तुला! ©munisa #maaPapa #bidaayi #maa #marathi #MarathiKavita #Marathipoem
#maaPapa #bidaayi #maa #marathi #MarathiKavita #Marathipoem
read moresaurabh Kandekar
धुकं जरासं दाटलेलं कोवळं मन खुललेलं डोळ्यात तिच्या मी प्रेम माझं टिपलेलं......... ©saurabh Kandekar #MarathiKavita #Marathipoem #marathigazal
#MarathiKavita #Marathipoem #marathigazal
read more