Nojoto: Largest Storytelling Platform

मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो एवढ मात्र न

मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो
एवढ मात्र नक्की किती दिवस रात्र फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत जगतो
प्रत्येक मंदिरात मी तिलाच मागत होतो पण शेवटी देव ही हरला तिच्या कठोर रुदया पुढे

                               यश... मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो

#moonlight #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #Marathipoem

मला नाही माहिती मी आज काल असा का वागतो #moonlight #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #Marathipoem #thought