Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे दुःख मला देता आले नाही, माझे सुख तुला घेता आ

तुझे दुःख मला देता आले नाही, 
माझे सुख तुला घेता आले नाही..... 
असे कसे गं फसवे प्रेम होते तुझे, 
मी तुझा असतानाही...!! 
तुला माझे होताचं आले नाही.

©Paresh Sane तुझ्याच साठी तुला सोडूनी निघून मी दूर जात आहे...
तुझे दुःख मला देता आले नाही, 
माझे सुख तुला घेता आले नाही..... 
असे कसे गं फसवे प्रेम होते तुझे, 
मी तुझा असतानाही...!! 
तुला माझे होताचं आले नाही.

©Paresh Sane तुझ्याच साठी तुला सोडूनी निघून मी दूर जात आहे...
pareshsane1229

Paresh Sane

New Creator