Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांत माझ्या येणं जाणं बंद करशील का ? कधीतरी श

स्वप्नांत माझ्या येणं जाणं बंद करशील का ?
कधीतरी शब्दांना खरंखुरं ओठी आणशील का ?
मी काय रोजच प्रश्न मांडायचे सांग मनात
साऱ्या प्रश्नांचे उत्तर "हो मी तुझीच" आता तरी देशील का ? #सत्य 
#स्वप्न 
#माझं 
#तुझं
स्वप्नांत माझ्या येणं जाणं बंद करशील का ?
कधीतरी शब्दांना खरंखुरं ओठी आणशील का ?
मी काय रोजच प्रश्न मांडायचे सांग मनात
साऱ्या प्रश्नांचे उत्तर "हो मी तुझीच" आता तरी देशील का ? #सत्य 
#स्वप्न 
#माझं 
#तुझं