Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहोऊदे तुझ न माझं लगीन, साधं माझं रूप song, इतका चुकलं ना माझं, पाहिलं तुला मन माझं उरलं, काळीज माझं तू,

  • 40 Followers
  • 106 Stories

शब्दवेडा किशोर

White #माझं अस्तित्व....
शब्दवेडा किशोर 
माझं अस्तित्व मी पंगतीतल्या मिठासम
कायम बनवून ठेवलेलं आहे.
पंगतीतलं मिठ जसं एकदा वाढून झाल्यावर
पुन्हा येत नाही ना....??
अगदी तसाच..एक दिवस मीसुद्धा कुणाला कळणारही नाही
कधी तुमच्यातून अनाहुतपणे निघून जाईल.... 

पुन्हा कधीही परत न येण्यासाठी....

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाचाशोध

Shankar Kamble

#विरह #भेट #प्रेम #व्याकूळ #जीव #माझं प्रेम विरही_जीवन… #Rose

read more
*चांद पेरला नभात*
*भार दाटे नक्षत्रांचा*
*कूस बदलते रात*
*डोळा श्राप जागण्याचा..*

*कळी अबोल खुलेना*
*काया सतेज सुकली*
*वेडी आसं घोंगावते*
*वाटं नजर एकली..*

*काय शोधते नजर?*
*दूर दूर या वाटंला*
*नाही अजून सांगावा*
*खिन्न पारवा भेटला..*

*शुभ्र चांदणं तळ्यात*
*बिंब तुझे उमटले*
*क्षण थबकले तिथे*
*सर मोती निसटले..*

*दारी तोरण आशेचे*
*कधीपासून सजले*
*ओली हळद माखली*
*डोळे पाण्याने भिजले..*

*सूर सनई दाटला*
*आता झाले मी परकी*
*नको बोलं लावू मला*
*लाज काकणां सारखी..*

©Shankar Kamble #विरह #भेट #प्रेम #व्याकूळ #जीव #माझं प्रेम #विरही_जीवन… 

#Rose

Prakash Gore ( Raj )

read more
तुझं माझं नातं म्हणजे भावनांची गुंफन, तुझं माझं नातं म्हणजे विश्वासाचे कुंपन ..... राज

Prakash Gore ( Raj )

राज ......

read more
तुझं माझं नातं म्हणजे भावनांची गुंफन, तुझं माझं नातं म्हणजे विश्वासाचे कुंपन ..... राज राज ......

Kailas Tidke

#आभाळ

read more
ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं..
अन दुसऱ्याच ओरबडण्याइतक माझं मन गढूळ नव्हतं...
®कैलास #आभाळ

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
हल्ली असं झालंय माझं आयुष्य की, 
तुझ्याशी बोलावं म्हणून Internet च recharge करावं लागतं, 
कधीही Mobile कडे ढुंकूनही न बघणारा मी 
आता क्षणोक्षणी Mobile कडे बघावं लागतं. 
पण Inbox मद्ये तुझे Message, आलेले नसले की, 
मला फक्त तुझी Dp बघूनच समाधान मानावं लागतं, 
सकाळी उठताक्षणी, रात्री झोपतेवेळी 
फक्त तुझेच Good morning, good night चे 
message बघावंसं वाटतं. 
परंतु, असं होतंच नाही, 
कारण, बहुतेकदा तुझा Reply च येत नाही, 
पण आशेपोटी मला वाट बघावं लागतं. 
असेच दिवस निघून चालले तुझ्या message ची 
वाट बघण्यात, पण 
तुला माझं हे प्रेम फालतूंच वाटतं. 
कंटाळा आलं गं आता तुझी वाट बघून बघून, 
आता तुला message नाही करावं, 
तुला त्रास नाही द्यावं, आणि ताटकळणारा हा Mobile 
आपल्या पासून दूर ठेवावं असं वाटतं. 
(On sided Love)(प्रीत )

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile