Nojoto: Largest Storytelling Platform

अलगद स्पर्श हाताचा झाले वलय पाण्याचे जणू शुभ्र ला

अलगद स्पर्श हाताचा
झाले वलय पाण्याचे
जणू  शुभ्र लाटांप्रमाणे
तरंग उठती तयाचे
किमया की जादूगिरी
या मनमोहक दृश्याची
पारणे फिटे डोळ्याचे
साठते प्रतिमा नयनी

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #मराठीविचार

46 Views