Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री म्हणजे,शब्दात मावत नाही असे ते नाते असते, स

मैत्री म्हणजे,शब्दात मावत नाही असे ते नाते असते,
सख्खे,चुलत,मानलेले असे ज्यात भेदभाव नसते.
मैत्री म्हणजे,सोबत नसताना ही सोबत असल्याची जाणीव,
काही काळ दूर होताच जाणवते नेहमी ज्याची उणीव. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... मैत्री म्हणजे...

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मैत्री म्हणजे... तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्री