Nojoto: Largest Storytelling Platform

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याच्या रांगोळी काढू

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याच्या
रांगोळी काढून सोहळा लक्ष्मी पूजनाचा.
सण मांगल्याचा सण प्रकाशाचा
एकत्र येऊन फराळ खाण्याचा.
सण तुमचा सण आमचा
सण सर्वांचा सण दिवाळीचा. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...सण सर्वांचा...सण दिवाळीचा
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...सण सर्वांचा...सण दिवाळीचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqसण