Nojoto: Largest Storytelling Platform

नकोच नाती स्वार्थ भरली जातात तडे विश्वास पोकळ माणस

नकोच नाती स्वार्थ भरली
जातात तडे विश्वास पोकळ
माणसाहून भली कैकदा
झाडाझुडुपांसी मैत्री अढळ

©Dileep Bhope
  #मैत्री