Nojoto: Largest Storytelling Platform

नुसतंच भरून येतं आभाळ टिपूसही नाही झरत पावसाचा कित

नुसतंच भरून येतं आभाळ
टिपूसही नाही झरत पावसाचा
कित्येक दिवस असेच आले तर
मातीच्या भेगा पुन्हा उसवतील..

©Dileep Bhope
  #चारोळी