Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमसगरासम अथांग तुझे अस्तित्व माझे नदिसम त्यात

प्रेमसगरासम अथांग तुझे अस्तित्व 
माझे नदिसम त्यात वाहवत जाणे...
खारवल्या त्या प्रत्येक थेंबात मगं
तुझ्या गोडव्यात पुन्हा बिलगून जाणे...

©Radhika
  #Prem #prem_nirala_ #tuanimi #marathicharolya #marathiquote #marathimulgi #marathi #loV€fOR€v€R