Find the Best tuanimi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutimikimi love quotes, nimbu ke fayde for skin in hindi, the imitation game quotes, imikimi.com love quotes, how life imitates chess,
Shabdagandha
प्रेमसगरासम अथांग तुझे अस्तित्व माझे नदिसम त्यात वाहवत जाणे... खारवल्या त्या प्रत्येक थेंबात मगं तुझ्या गोडव्यात पुन्हा बिलगून जाणे... ©Radhika #Prem #prem_nirala_ #tuanimi #marathicharolya #marathiquote #marathimulgi #marathi #loV€fOR€v€R
#Prem #prem_nirala_ #tuanimi #marathicharolya #marathiquote #marathimulgi #marathi loV€fOR€v€R
read moreShabdagandha
आठवांचा पाऊस होऊन ओघळतोस गालावर तुझ्याशिवाय अश्रूंनी स्पर्शाव पटनारे का तुला? केसातल्या गजऱ्यात तुझाच प्रेमसुवास असतो कुणीतरी मोहित करावं रुचणार आहे का तुला? पैंजनांत सुर, तू माझ्यासाठी गायलेल्या गीतांचा तुझ्याविना मनी छेडती धून ऐकवणारे का तुला? डोळ्यात साठत्या या छबीत फक्तं तूच तू असतो रिक्त असे माझे नयन पाहवणार आहेत का तुला? जीवप्राण होऊन श्वासात तूच दरवळत असतोस कुणी इतकं जवळ व्हाव सहन होणारे का तुला? अपूर्ण अशा गोष्टी, तुझ्यानेच अखेर पूर्ण होतात अर्धवट आपण असे, आवडणार आहे का तुला? शब्दाशब्दात भाव फक्तं अन् फक्तं तुझाच असा तुझ्याविना कविता सुचनार तरी आहे का मला? ©Radhika #MarathiKavita #Marathipoem #marathi #marathimulgi #Prem #tuanimi #virah #prem_nirala_
Shabdagandha
माझ्या मखमली स्वप्नांना तुझेच बहाणे तुझ्या साथीने बहरते माझे जीवनगाणे फुलांच्या पाकळीला जोड असते बघ जशी सुगंधाची तसेच माझे तुझ्यासोबत नेहमी दरवळत राहणे... ©Radhika #couples #Love #marathiquote #marathi #Prem #prem_nirala_ #premachi_diary #tuanimi
#couples Love #marathiquote #marathi #Prem #prem_nirala_ #premachi_diary #tuanimi
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited