Nojoto: Largest Storytelling Platform

ही वाट चांदण्याची, प्रेमाच्या गावी जाण्याची. आठवणी

ही वाट चांदण्याची,
प्रेमाच्या गावी जाण्याची.
आठवणीत जगण्याची,
विरहातील प्रीतीत रमण्याची.
काही चांदण्याना सांगण्याची,
काही मनात ठेवण्याची.
परीक्षा घेण्या प्रेमाची,
जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
ही वाट चांदण्याची,
प्रेमाच्या गावी जाण्याची.
आठवणीत जगण्याची,
विरहातील प्रीतीत रमण्याची.
काही चांदण्याना सांगण्याची,
काही मनात ठेवण्याची.
परीक्षा घेण्या प्रेमाची,
जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai