Find the Best हीवाटचांदण्यांची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
शोधील मना स्वप्नात हरवण्यासाठी कल्लोळ साराआनंदी लुकलुकणार तार ती शोभणारी वाट चांदण्यांची..... अवखळ मन जणु गुंतली सोबती अल्पशा..... ह्रदयी नटलेला आनंदी फुलारा..... हसु कळींच चंदेरी प्रकाशातल उजेड गाली स्वप्न हसलेलं.... मालवु लख्ख चमक अंधार होईल थोडा प्रकाशात चांदण्यांच्या गुंडाळु अंगाला..... वाट वाकडी नौख्याची भरकटलेला एकला भ्रमंती..... काजवा बनुनी वाटेला तुझ्या कोरील ह्रदयी.... डोह चकाकला पाण्यात लुकलुकणारे दिवे ओतले.... अवतरले तुझ्यात ही रंगीत चांदणे.... सोबती तुमच्या लोण्याचा अर्धवट गोळा कुणी चाखलेला... तिरक्या नजरेच्या बाणाने बघण्या लाजला..... वाट चांदणी रात्र रेंगाळलेली चांदणी ताटली जशी.... शोभुन टाकली जणु मोत्यांचा लेप लावुनी..... एकवटले अंग सारे थरथरले चांदण्या वाटेला दुरवरी.... शोभुनी ढग काळे छेड काढी... वाट लचक डब्यातल्या मासोळ्या जश्या गुरफटल्या..... मार्ग पुढचा शोधण्या चांदण्या का वेडावलेल्या..... पाऊलांचा आवाज सोबती लकलकणारा तिमिर सोबती.... वाहुनी नेली जणु रंगेरी डोली..... शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
somnath gawade
ही वाट चांदण्याची खूप दूर जाते; वाटेत भेटता 'ती' प्रीतीचे सुमधुर गीत गाते. कितीही अंधार दाटला मनी तरी चांदण्याच प्रकाश देती; संपेल प्रवास नकळत तुझा हात असता हाती. शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
ही वाट चांदण्याची, प्रेमाच्या गावी जाण्याची. आठवणीत जगण्याची, विरहातील प्रीतीत रमण्याची. काही चांदण्याना सांगण्याची, काही मनात ठेवण्याची. परीक्षा घेण्या प्रेमाची, जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto