Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मखमली स्वप्नांना तुझेच बहाणे तुझ्या साथीने

माझ्या मखमली स्वप्नांना तुझेच बहाणे
तुझ्या साथीने बहरते माझे जीवनगाणे
फुलांच्या पाकळीला जोड असते बघ 
जशी सुगंधाची
तसेच माझे तुझ्यासोबत 
नेहमी दरवळत राहणे...

©Radhika
  #couples  #Love #marathiquote #marathi #Prem #prem_nirala_ #premachi_diary #tuanimi