Nojoto: Largest Storytelling Platform

मीच म्हणतो असे नाही, सारेच जाणती या बेटावर सत्य त

मीच म्हणतो असे नाही, 
सारेच जाणती या बेटावर
सत्य तेवढे गहाण येथे,  
अन् खोटे फिरते रस्त्यावर.

#दिबाभोपे

©Dileep Bhope
  #जाणीव