Nojoto: Largest Storytelling Platform

Best जाणीव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जाणीव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जाणीव meaning in hindi, उपकाराची जाणीव न ठेवणारा, जाणीव means in english, जाणीव meaning in english, जाणीव in english,

  • 13 Followers
  • 15 Stories
    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

Rashmi Hule

रीश्तों का महत्व समझ गये तो निभाने में कमी नहीं रहती #जाणीव #उणीव #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

read more
जाणीव असली की
नात्यात उणीव राहात नाही...  रीश्तों का महत्व समझ गये
 तो निभाने में कमी नहीं रहती

#जाणीव #उणीव #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जाणीव झाली... चला तर मग सुंदर चाराोळी करा. #जाणीव आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे 7-9या वेळेत. मग उद्या तयार राहा Rapid Fire Contest साठी. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

 जेव्हा समजदारी ने जबाबदारी हाती 
 घेतली...!
तेव्हा परतफेड कौतुकाने पाठ माझी..
थोपटली...! नमस्कार मित्रानों
आताचा विषय आहे
जाणीव झाली...
चला तर मग सुंदर चाराोळी करा.
#जाणीव 
आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे
7-9या वेळेत.
मग उद्या तयार राहा Rapid Fire Contest साठी.

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ छाया देसले “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #जाणीव #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
जाणीव असू दे तुला
मी केलेल्या त्यागाची।
मी केलेल्या समर्पणाची।
माझ्या एकनिष्ठतेची। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ छाया देसले  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#जाणीव #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai

 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

somnath gawade

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #जाणीव #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Chhaya Wangde

read more
जाणिवा तुझ्या जागृत असु दे
माणूसकीचा झरा सर्वत्र वाहू दे
 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.   शुभसंध्या मित्रहो 😊

#जाणीव #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai

  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Chhaya Wangde

somnath gawade

स्पर्धा परीक्षेतून यशस्वी
झालेले अधिकारी खूप
हलाखीच्या परिस्थितीतून
यश संपादित करत असतात;
याची जाणीव त्यांनाही बहुदा
वर्तमानपत्रातुनच होत असते.
       😂🤣
 #जाणीव

yogesh atmaram ambawale

#जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,

read more
जाणीव खोटेपणाची

असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर,
जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ?
प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस,
तुझेही तितकेच  प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस.
तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो,
तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो.
का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,
असेल असं,तर सांगून द्यायचे की तुझ्या मैत्री पासून मला दूर राहायचे आहे.
उगाचच मी झुरतो, तळमळतो आठवणीत तुझ्या तडपडतो,
कसे ही वागो मी,तुझा माझ्यावर जीव नसल्यामुळे 
तुला काय फरक पडतो. #जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# 
असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर,
जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ?
प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस,
तुझेही तितकेच  प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस.
तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो,
तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो.
का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,

Rajendrakumar Jagannath Bhosale

अडवू नका त्या उर्मट पशूंना
माजलेल्या बोकडांना, वळूंना
टपून बसलेत गिधाड कर्माची
फडशा पडतील क्षणार्धात
हिशोब इथच होईल अन्यायाचा
पुण्याईची कमाई संपताच
पापाची सताड उघडी आहेत दार
चांगुलपणाचा , झरा आटू लागलाय
 कलीचे अंधार साम्राज्य
असत्याचा विजय करत आहे
सत्य कटू वाटू लागलय
 असत्याचे काळेकुट्ट ढग
सत्यसूर्यावर आले आहेत
त्यामुळे सत्याचे अस्तित्व
दिसेनासे झालेय
असभ्याच्या गर्दी पेक्षा
सभ्यतेचा कोपराही चालेल
पण कर्माचा न्याय  असत्याचे
ढग निवळल्या शिवाय 
सत्याचा नंदादीप
दिसणार नाहीं.

©Rajendrakumar Jagannath Bhosale #जाणीव

#Hope

Kj

असताना शुन्यवत किंमत सतत हिणवते..
माणसाला नसल्यावरच असल्याची जाणीव सतावते...
-Kazu #जाणीव

सोपान ओव्हाळ.

बात होती

read more
*बात होती*..........
काळजाला हात घालणारी ती बात होती
स्वप्न भंगलेली ती रात 
घायाळ होती

कापलेस मला पाकळ्यावर       फूलांच्या
भावनांवर आघात कनारी
काळरात होती 

बांधले किती इमले 
व्याकुळ भावंनाचे
आत राहणारी जाणीव 
त्यात होती 

तुझ्यात मी माझ्यात 
तुला राहायचं 
लपवलेली जाणीव मात्र 
माझ्यात होती 

करून खुण माझ्या मनाचा 
ती चालली 
माती मात्र  माझे अश्रू 
पुसत होती 
               कवीः-सोपान ओव्हाळ
               मो.न९८६०८४७९८४ बात होती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile