Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या दोन्ही बलिकांसह इतर ही सर्व बालकांना बालिक

माझ्या दोन्ही बलिकांसह 
इतर ही सर्व बालकांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
नावाप्रमाणेच गुणी असलेल्या 'गुणिका' मुले तसेच 
एखाद्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे माझे आयुष्य दिपमय करणाऱ्या 'दिपल' मुले 
माझ्या आयुष्यात रंगत आहे..
भांडतात,चिडतात,रागावतात तरीही दोघींनाही एकमेकींची छान संगत आहे.. नमस्कार🙏
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
माननीय शिक्षिका,कवियत्री सावित्रीबाई फुले आज यांची जयंती.
त्यांच्या जयंतीला बालिकादिन ही म्हटल्या जाते.
मग आज विशेष म्हणजे दोन विषय दिले आहेत
1.बालिका 
2.काव्यफुले
काव्यफुले हि त्यांची एक प्रसिद्ध रचनेचं शिर्षक आहे.