असतं काही जणांचं जीवनचित्र नुसतंच अंधकारमय, कितीही रंग भरा मेहनतीचे पण यशरुपी प्रकाश काही ह्यांचा जीवनात येत नाही. पण तरी काही जणांच्या अंगात खूपच जिद्द असते, रंगहीन आयुष्यात आपल्या रंग भरणे त्यांना चांगलंच जमत असतं. कितीही असो अंधार आपल्या जीवनात तरी त्यांना अंधाराच चित्र आवडत नसतं, प्रकाशमय असावा जीवन आपलं नेहमी हेच त्यांना समजत असतं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंधाराचं चित्र... #अंधाराचंचित्र #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #अंधाराचंचित्र #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes