Nojoto: Largest Storytelling Platform

काहूर काहूर भावनांचे मनीं माझ्या का उगाच उरले? ए

काहूर

काहूर भावनांचे मनीं माझ्या 
का उगाच उरले?
एका एका दुःखाची जाणीव होताना
दिवस माझे आसवात सरले.

©काव्यात्मक अंकुर #काहूर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi