Nojoto: Largest Storytelling Platform

नियतीचा डाव कुणास कळला किती?? डावांवर डाव मांडू

नियतीचा डाव कुणास 
कळला किती??
  डावांवर डाव मांडूनी येतो 
हा कालचक्र, तयारीत त्याच्या
 कोण राहतं किती ??
अवघ्या घडामोडीत, वाटेची वाट 
सोडून वाटेवर राहतो किती ???
स्वतःच्या फाटलेल्या संसाराची 
ठिगळ जोडता जोडता 
दुसऱ्यास कोण पुरतं किती???

©Sudha Betageri #sudha
नियतीचा डाव कुणास 
कळला किती??
  डावांवर डाव मांडूनी येतो 
हा कालचक्र, तयारीत त्याच्या
 कोण राहतं किती ??
अवघ्या घडामोडीत, वाटेची वाट 
सोडून वाटेवर राहतो किती ???
स्वतःच्या फाटलेल्या संसाराची 
ठिगळ जोडता जोडता 
दुसऱ्यास कोण पुरतं किती???

©Sudha Betageri #sudha