Nojoto: Largest Storytelling Platform

लोकांच्या संशायतलं, नातं तुझं माझं आता बदलायला हवं

लोकांच्या संशायतलं,
नातं तुझं माझं आता बदलायला हवं.
वेगवेगळे नसावे दोघेही आपण,
आपलं नाव ही आता एकत्र असायला हवं.
तू तू नसावी,मी मी नसावे,
देवाच्या साक्षीने सप्तपदी घेत दोघेही एकत्र यावे.
दुरावलेले सारे आपल्यामुळे पुन्हा एकत्र यावे,
नातं तुझं माझं ह्या सर्वांच्या नजरेत सुंदर दिसावे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नातं तुझं माझं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नातं तुझं माझं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनातं