Nojoto: Largest Storytelling Platform

आसमंताचा हा केसरी रंग,हा लालबुंद सूर्य पाहून असं व

आसमंताचा हा केसरी रंग,हा लालबुंद सूर्य पाहून असं वाटतं;
ही वेळ अशीच थांबावी..

ओठांत ओठ,हातात हात,दोन जीव एक श्वास!

वेळ थांबत नाही;तसा सूर्यही निरोप घेऊ लागला.
सागराच्या खळखळणाऱ्या लाटा पाहत ती म्हणाली
"आजही माझ्या आठवणीत तू काल्पनिक कविता रचतोस ना रे ?
काय ग बाई! जा.. घरी जा..
हा सूर्य पुन्हा उगवेल,पण मी काही पुन्हा येणार नाही!
परतीच्या वाटा साद देत आहेत. जा.. घरी जा.." #maharastra #marathi 
 #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak 
#marathistatus #marathistars #marathimotivational #marathiinspirations