Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiqoutes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiqoutes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about you love me meaning in marathi, you love me in marathi, जनहित में जारी meaning in marathi, kya ho raha hai in marathi, i love you in marathi,

  • 14 Followers
  • 32 Stories
    PopularLatestVideo

Shailee Rodrigues

mute video

Hrushi

सर्वात जास्त वापरली जाणारी मराठी Pickup line
"जेवलीस का ?"

©Hrushi खरं आहे ना 😉
#samandar 
#marathiqoutes #marathifacts #marathi #marathimix #marathikatta #mixkatta #marathipost #marathipage #marathi

Shabdagandha

mute video

Vinod Umratkar

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१०६_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
खटला प्रेमाचा
ज्याच्या विरोधात भरला।
तोचि बसला सामोरी
न्याय दान करायला। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१०६_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९५_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_९५_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझी माझी पहिली भेट
मी आजही आठवते
त्या भेटीच्या आठवणी
मी काळजात साठवते Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९५_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_९५_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali

Open for collab 🌹प्रतियोगिता_७६_मराठी आपले पोस्ट share highlight करायला विसरू नका 😍 शुभ संध्या मित्रहो 💞😊 #प्रतियोगिता_७६_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
ज्या वाटेवर उमटल्या 
तुझ्या पाऊलखुणा
त्याच वाटेवर शोधते
मी हरवलेल्या क्षणा 

काळजात साठवल्या
गोड तुझ्या आठवणी
आठवताच डोळ्यात
दाटून येते पाणी

सोडून एकटीला
तू गेलास निघून दूर
मनात माझ्या दुःखाचे
हे माजले काहूर

तुझ्या पाऊलखुणा
तू सोडल्यास मागे
कसे अचानक तुटले 
हे प्रेमाचे रेशीम धागे

तुझ्या विरहात सख्या
मी दिनरात झुरते
बघून पाऊलखुणा तुझ्या
परतण्याची प्रतीक्षा मी करते Open for collab 🌹प्रतियोगिता_७६_मराठी
आपले पोस्ट share highlight करायला विसरू नका 😍 शुभ संध्या मित्रहो 💞😊


#प्रतियोगिता_७६_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१२१_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१२१_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
कल्पनेचा प्रांत
ना कसली भ्रांत
जीवाचा आकांत
           नुसता हा।।

स्वप्नात जगणं
स्वप्नात राहणं
स्वप्नात इमले
            बांधे आता।। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१२१_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१२१_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१०६_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
अस कोणतं न्यायालय आहे
जिथे प्रेमाचे खटले चालवले जातील।
जामिनावर सुटका करून घ्यायला
दोघेही एकमेकांच्या मागे पळतील।। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१०६_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०४_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१०४_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
कटाक्ष नजरेचा, ऐसा टाकू नकोस।
वीज अंगात, सळसळवू नकोस।।

वार नजरेने, ऐसे करू नकोस।
करुनी घायाळ, मागे हटू नकोस।।

बोल लागेल, ऐसे काही करू नकोस।
कटाक्ष नजरेचा, माझ्यावरूनी फिरवू नकोस।। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०४_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१०४_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९८_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_९८_मराठी #MarathiKavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
आत्मशोध घेण्या, फिरे दाहीदिशा।
न सापडे मार्ग, मज मोक्षाचा।।

भेटे वाटेवर, फकीर एक
सांगे कानमंत्र, कानात एक।।

नको करू, जीवाची लाहीलाही।
तुझ्यातील सद्गुण, तुज दिसत नाही??

वाणवा जीवाची, करू नको।
विसंबून कुणावरी, राहू नको।।

 Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९८_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_९८_मराठी #marathikavita #marathi #मराठी #marathiqoutes #yqdidi
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile