Nojoto: Largest Storytelling Platform

नकारात्मकतेला बाजूला सारा मनी सकारात्मकतेची ऊर्जा

नकारात्मकतेला बाजूला सारा
मनी सकारात्मकतेची ऊर्जा भरा.
प्रत्येक क्षेत्रात,प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल
फक्त मन लावून,चिकाटीने प्रयत्न करा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
शुभ प्रभात..
प्रयत्न केल्याने यश मिळतचं म्हणुन प्रयत्न करा.
आजचा विषय आहे
एकदा प्रयत्न तर करा...
#प्रयत्नकरा
#प्रयत्नकरा१
 हे टँग करायला विसरु नका.