Nojoto: Largest Storytelling Platform

श्वास जगण्यासाठी, सहवास प्रेमासाठी,विश्वास व्यवहार

श्वास जगण्यासाठी,
सहवास प्रेमासाठी,विश्वास व्यवहारासाठी,
दुःख विसरण्यासाठी,सुख उपभोगण्यासाठी...
श्वास जगण्यासाठी,
जगणं नात्यासाठी,नाते आपल्यासाठी,
आपण माझ्यासाठी,मी सर्वांसाठी,
सर्व एकमेकांसाठी,तितकेच महत्वाचे,
जितके जगण्यासाठी श्वास महत्वाचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
श्वास जगण्यासाठी,
सहवास प्रेमासाठी,विश्वास व्यवहारासाठी,
दुःख विसरण्यासाठी,सुख उपभोगण्यासाठी...
श्वास जगण्यासाठी,
जगणं नात्यासाठी,नाते आपल्यासाठी,
आपण माझ्यासाठी,मी सर्वांसाठी,
सर्व एकमेकांसाठी,तितकेच महत्वाचे,
जितके जगण्यासाठी श्वास महत्वाचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे श्वास जगण्यासाठी... #श्वासजगण्यासाठी हा विषय Dayanand Kunghadkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकट्टा