Nojoto: Largest Storytelling Platform

Best श्वासजगण्यासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best श्वासजगण्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे श्वास जगण्यासाठी... #श्वासजगण्यासाठी हा विषय Dayanand Kunghadkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बंदिस्त या क्षणांना
सर्वस्व अर्पिले मी...
श्वास जगण्यासाठी पुरा
त्यासत्व व्याकूळलो मी.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे श्वास जगण्यासाठी... #श्वासजगण्यासाठी हा विषय Dayanand Kunghadkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
श्वास जगण्यासाठी जितकं गरजेचा आहे,
तितकंच गरजेचा तुझा सहवासही आहे.

योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे श्वास जगण्यासाठी... #श्वासजगण्यासाठी हा विषय Dayanand Kunghadkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकट्टा

read more
श्वास जगण्यासाठी,
सहवास प्रेमासाठी,विश्वास व्यवहारासाठी,
दुःख विसरण्यासाठी,सुख उपभोगण्यासाठी...
श्वास जगण्यासाठी,
जगणं नात्यासाठी,नाते आपल्यासाठी,
आपण माझ्यासाठी,मी सर्वांसाठी,
सर्व एकमेकांसाठी,तितकेच महत्वाचे,
जितके जगण्यासाठी श्वास महत्वाचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
श्वास जगण्यासाठी...
#श्वासजगण्यासाठी
हा विषय 
Dayanand Kunghadkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile