Nojoto: Largest Storytelling Platform

गजबजलेल्या या दुनियेत कुणीतरी असं मिळावं माझ्या सा

गजबजलेल्या या दुनियेत
कुणीतरी असं मिळावं
माझ्या सारखंच त्यानंही
साधं, सरळ, सोप्प असावं...
निखळ प्रेम, त्यानंही करावं
व्याकुळ होऊन माझ्यासाठी,मनातल्या मनात झूरावं.

अपर्णा

©Aparna Mande
  #Flower #love #poem #words #thoughts
aparnamande1619

Aparna Mande

New Creator

#Flower #Love #poem #words thoughts

190 Views