Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात अश्रू विरहात भेटणे बिनबादल क्यूं बरसात सजण

डोळ्यात अश्रू विरहात भेटणे
बिनबादल क्यूं बरसात सजणे?

थरथरती हात उमाळे दाटणे
संभले ना ये हालात दिवाने
बिनबादल क्यूं बरसात सजणे?

©Dileep Bhope
  #बरसात