Nojoto: Largest Storytelling Platform

म्हणत असते सतत की, तू माझ्यावरती कविताच करत नाही प

म्हणत असते सतत की,
तू माझ्यावरती कविताच करत नाही
पण तिला काय माहीत,
तिला आठवल्याशिवाय मला शब्दपन सुचत नाही.....
-शुभम खोत #प्रेमस्पर्श #कविता #मराठी #kavita #marathi #poem #story #love #premsparsh
म्हणत असते सतत की,
तू माझ्यावरती कविताच करत नाही
पण तिला काय माहीत,
तिला आठवल्याशिवाय मला शब्दपन सुचत नाही.....
-शुभम खोत #प्रेमस्पर्श #कविता #मराठी #kavita #marathi #poem #story #love #premsparsh