Nojoto: Largest Storytelling Platform

Best premsparsh Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best premsparsh Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 5 Stories

Shubham Khot प्रेमस्पर्श

भावना ह्या तुझ्या मनातल्या 
भावनांचे त्या तू अर्थ हो
प्रेम हे तुझ्या हृदयातलं
प्रेमाचा त्या तू रंग हो,
हाच तो दिवस प्रेमाचा
सोनेरी या दिवसाची तू रात्र हो
नकोस घाबरू मित्रा ... आता व्यक्त हो ।।

चांदणी बघ ती तुलाच हिनवत आहे
चांदणी चा त्या तू चंद्र हो
सोबत होऊनी तिच्या एकांताची
फुलांचा या तू गंध हो,
आयुष्याच्या या वाटेवरील 
क्षितिजाचे तू अंतर हो
नकोस घाबरू मित्रा... आता व्यक्त हो ।।

प्रेमाच्या या सागरात बुडूनी
आशेची तू लाट हो,
अरे.... म्हणेल रे ती नक्कीच हो 

तू फक्त एकदा व्यक्त हो ।।

            -शुभम खोत #प्रेमस्पर्श #मराठी #कविता #poem #premsparsh #love #valentineday #express

Shubham Khot प्रेमस्पर्श

म्हणत असते सतत की,
तू माझ्यावरती कविताच करत नाही
पण तिला काय माहीत,
तिला आठवल्याशिवाय मला शब्दपन सुचत नाही.....
-शुभम खोत #प्रेमस्पर्श #कविता #मराठी #kavita #marathi #poem #story #love #premsparsh

Shubham Khot प्रेमस्पर्श


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile