Nojoto: Largest Storytelling Platform

गणरायाचे आगमन येई आनंदाला उधाण होई दुःखाचे निराकरण

गणरायाचे आगमन
येई आनंदाला उधाण
होई दुःखाचे निराकरण
सर्व आनंदी भक्तगण नमस्कार मंडळी,
आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा करणार आहोत. या अंतर्गत रोज एक शब्द (देवतेचं नाव) आपणास दिला जाईल. त्या शब्दाच्या आधारावर आपणास अभंग रचना लिहायची आहे. दहा दिवस हा उपक्रम चालेल व अनंत चतुर्दशीला याची सांगता होईल.

चला तर गणरायापासून सुरुवात करू या...
आजचा शब्द आहे... गणपती, गणराया, गजानन
गणेश....अशा गणपतीच्या कोणत्याही नावापासून अभंग लिहायचा आहे...!

नमस्कार मंडळी, आपण सर्वांना व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! बाराखडीच्या अभूतपूर्व यशानंतर गणेशोत्सव - २०२२ आपण साजरा करणार आहोत. या अंतर्गत रोज एक शब्द (देवतेचं नाव) आपणास दिला जाईल. त्या शब्दाच्या आधारावर आपणास अभंग रचना लिहायची आहे. दहा दिवस हा उपक्रम चालेल व अनंत चतुर्दशीला याची सांगता होईल. चला तर गणरायापासून सुरुवात करू या... आजचा शब्द आहे... गणपती, गणराया, गजानन गणेश....अशा गणपतीच्या कोणत्याही नावापासून अभंग लिहायचा आहे...! #YourQuoteAndMine #yqmarathi #yqkavyanand #yqganpati२०२२ #yqअभंग