Nojoto: Largest Storytelling Platform

दिसू दे मज किनारा... दिसू दे मज किनारा तो निवांत

दिसू दे मज किनारा...

दिसू दे मज किनारा
तो निवांत जगावेगळा  
शांत किनारा...

या भरकटलेल्या जगातून 
एकांतात मन रमवणारा किनारा..

स्वच्छ नभ आणि 
उफाळलेल्या समुद्र सांगतो , 
तू समर्थ आहे एकटा  
फक्त तू जगणे सीख एकदा..  #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiquotes #yqlifelessons
दिसू दे मज किनारा...

दिसू दे मज किनारा
तो निवांत जगावेगळा  
शांत किनारा...

या भरकटलेल्या जगातून 
एकांतात मन रमवणारा किनारा..

स्वच्छ नभ आणि 
उफाळलेल्या समुद्र सांगतो , 
तू समर्थ आहे एकटा  
फक्त तू जगणे सीख एकदा..  #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiquotes #yqlifelessons