Find the Best yqtaaimarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutyqt, quotes for birthday stetus for self releted to aai baba 0, quotes on aai in marathi, aai shayari in marathi, aai baba stetus sad image 0,
Atul Waghade
दिसू दे मज किनारा... दिसू दे मज किनारा तो निवांत जगावेगळा शांत किनारा... या भरकटलेल्या जगातून एकांतात मन रमवणारा किनारा.. स्वच्छ नभ आणि उफाळलेल्या समुद्र सांगतो , तू समर्थ आहे एकटा फक्त तू जगणे सीख एकदा.. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiquotes #yqlifelessons
Atul Waghade
मला असं एक नातं भेटलं आहे खुप सुंदर खुप गोंड भेटलं आहे काळजी करणारं ते माझी ते मला जपणार भेटलेलं आहे... स्वप्नं तुझे पूर्ण होईल ते सांगणार भेटलं आहे सोडू नको आशा असं म्हणणार भेटलं आहे माझ्या स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास टाकणारं भेटलं आहे, मला असं एक नातं भेटलं आहे.. जपायचं आहे मला ते नातं इतकं सुंदर मला भेटलेलं आहे. -Atulwaghade #yqtaai #yqtaaimarathi #yqlove #yqtaaimarathiquotes #yqtaaiwrite
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited