Nojoto: Largest Storytelling Platform

समोर कागद आणि हातात पेन आहे, लिहावे काय हेच सुचत न

समोर कागद आणि हातात पेन आहे,
लिहावे काय हेच सुचत नाहीये.
सुचलं जरी काही,लिहायला जमत नाही,
शब्द ही असे सुचतात ज्यांचा काही मेळच नाही.
पेन ही ओरडतोय,म्हणतो का संपवतो माझी शाई,
कशाला लिहिण्याचा प्रयत्न करतोस,जर लिहिताच येत नाही.
ऐकून पेनाचं लिहिणं मी थांबवलं,
जितकं लिहिलं तितकं वाचलं,
तेव्हा समजलं,जे लिहिलं ते ही चांगलंच जमलं. सहजच सुचलं
#yqtaai #सहजच_quoteकरण #collabratingwithyourquoteandmine#bestyqmarathiquotes#collab#yqmarathi

सहजच सुचलं #yqtaai #सहजच_quoteकरण #collabratingwithYourQuoteAndMine#bestyqmarathiquotes#Collab#yqmarathi समोर कागद आणि हातात पेन आहे, लिहावे काय हेच सुचत नाहीये. सुचलं जरी काही,लिहायला जमत नाही, शब्द ही असे सुचतात ज्यांचा काही मेळच नाही. पेन ही ओरडतोय,म्हणतो का संपवतो माझी शाई, कशाला लिहिण्याचा प्रयत्न करतोस,जर लिहिताच येत नाही.