Nojoto: Largest Storytelling Platform

* रगत * आज रक्तदाता दिन , खर तर जीवन जगायला जेवढी

* रगत *
आज रक्तदाता दिन , खर तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक्तदाना प्रमाणेच जर 'नातं' ही दान करता आलं असतं तर किती बरं झालं असतं न .....  #रगत #नातं #yqbaba #yqmarathi #yqtaai #quotesofnikesh YourQuote Taai  #marathi_blog #blog