Nojoto: Largest Storytelling Platform

अगदी मधासारखे बोट असावे माझे अन् टिपावा मकरंद निर


अगदी मधासारखे
बोट असावे माझे
अन् टिपावा मकरंद
निरागस फुलपाखराने
नकळत जडेल नाते
सुगंधी फुलासारखे
अवघे मधाळ होईल 
सारे जीवन माझे
गट्टी होता घट्ट त्याशी
सदा बरसती हर्ष राशी
स्वच्छंदी कसे जगावे
त्याच्याकडून शिकावे

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव

88 Views