Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या सर्व स्त्री मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्

माझ्या सर्व स्त्री मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

नानाविध भूमिकांतून आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर सोबत करणाऱ्या "ती" ला शतशः प्रणाम...
ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🙂🍫

©Suyog Joshi
  #Womens_Day #happywomensDay #NaariDiwas #strishakti