Nojoto: Largest Storytelling Platform

खास असं काही नाही पण.. जे मनात येतं ते कागदावर उतर

खास असं काही नाही पण..
जे मनात येतं ते कागदावर उतरवितो.
आवड लिहायची म्हणून लिहीत राहतो..
कधी दोन ओळी होतात तर कधी मोठा लेख होतो.
लिहून झालं की पुन्हा वाचतो..
छान वाटलं की सर्वत्र शेअर करतो.
वाचता कुणी जो तो म्हणतो...
अरे व्वा!!! तू तर छान कविता करतो.
माझं हे असंच असतं,विषय भेटला की लिहीत राहतो..
कविता,चारोळी,की लेख हे ठरवून लिहीत नसतो. सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे.
अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं.
हा प्रवास.
मग आज हेच लिहायचयं
सारे म्हणतात मी कविता करते/करतो...
खास असं काही नाही पण..
जे मनात येतं ते कागदावर उतरवितो.
आवड लिहायची म्हणून लिहीत राहतो..
कधी दोन ओळी होतात तर कधी मोठा लेख होतो.
लिहून झालं की पुन्हा वाचतो..
छान वाटलं की सर्वत्र शेअर करतो.
वाचता कुणी जो तो म्हणतो...
अरे व्वा!!! तू तर छान कविता करतो.
माझं हे असंच असतं,विषय भेटला की लिहीत राहतो..
कविता,चारोळी,की लेख हे ठरवून लिहीत नसतो. सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे.
अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं.
हा प्रवास.
मग आज हेच लिहायचयं
सारे म्हणतात मी कविता करते/करतो...

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे. अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं. हा प्रवास. मग आज हेच लिहायचयं सारे म्हणतात मी कविता करते/करतो... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #९ #सारेम्हणतात