Nojoto: Largest Storytelling Platform

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवीन ऐकतोय  ' साडेसाती ' चा काळ आला.. हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..

हे काय नवीन ऐकतोय ' साडेसाती ' चा काळ आला..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #bestmarathiquotes #alpeshsolkar

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला.. कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते हे काय नवीन ऐकतोय ' साडेसाती ' चा काळ आला.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #bestmarathiquotes #alpeshsolkar