Nojoto: Largest Storytelling Platform

पण तरीही तुझ्याबद्दल बोलायला माझा म्हण थकत नाही तू

पण तरीही तुझ्याबद्दल बोलायला माझा म्हण थकत नाही
तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दात सांगू शकत नाही

थोडासा का होईना पण या आठवणी आहेत मधुर
कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर

                                                 यश.... कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर

#Love #marathi #MarathiKavita #breckup

कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर #Love #marathi #MarathiKavita #breckup #thought