आज शेजारच्या वहिनींनी वेगळेच भाष्य केले, मला म्हणे तुमचे बायको वर प्रेमच न राहिले. अचंबित मी,म्हटले तुम्हाला का असे वाटले, बोलतात,कित्येक दिवस ताईंना तुमच्या स्टेटस वर न पाहिले. कविता तुमच्या रोजच वाचते,त्यात ताईंचे वर्णन नसते, पहिले किती कविता ताईंवर लिहायचे,आता काहीच नसते. असो..किस्सा हा खूपच वेगळा,अनुभव ही वेगळा, विचार करतोय व्हाट्सअप्प स्टेटस वर कवितेला घालावा आळा. Whatsapp status... #yqmarathi #मराठीकविता #yqtaai #whatsappstatus #मराठीकट्टा #marathipoems #withcollabratingyourquoteandmine आज शेजारच्या वहिनींनी वेगळेच भाष्य केले, मला म्हणे तुमचे बायको वर प्रेमच न राहिले. अचंबित मी,म्हटले तुम्हाला का असे वाटले, बोलतात,कित्येक दिवस ताईंना तुमच्या स्टेटस वर न पाहिले. कविता तुमच्या रोजच वाचते,त्यात ताईंचे वर्णन नसते,