Nojoto: Largest Storytelling Platform

हे होणार होते, ठाऊक होते, तीचे असे जाणे, ठरलेच होत

हे होणार होते,
ठाऊक होते,
तीचे असे जाणे,
ठरलेच होते,
घडले जेव्हा खरेच ते,
त्याला मात्र पटले नव्हते.... #love #heart #marathi #charoli #चारोळी
हे होणार होते,
ठाऊक होते,
तीचे असे जाणे,
ठरलेच होते,
घडले जेव्हा खरेच ते,
त्याला मात्र पटले नव्हते.... #love #heart #marathi #charoli #चारोळी