Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमीच हातात हात नि सोबत पुढील स्वप्ने असते, त्यां

नेहमीच हातात हात नि सोबत पुढील स्वप्ने असते,
त्यांच्या प्रेमाची पायवाट नेहमी गुलाबांनी सजलेली असते.
काहींची पायवाट प्रेमाची खूपच दूरवर जाते,
सच्चे प्रेमी असतात जे त्यांना ती जवळच वाटते.
पायवाट प्रेमाची प्रत्येकालाच चालायला आवडते,
थोडी जरी कठीण वाटली की माघार घेतली जाते.
हल्ली प्रेमाच्या वाटेत चालताना उडते त्रेधातिरपीट भारी,
आज हिच्या दारी तर उद्या तिच्या दारी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.