Nojoto: Largest Storytelling Platform

का कुणास ठाउक मागील दोन-तीन दिवसांन पासून तुझी आठ

का कुणास ठाउक मागील दोन-तीन दिवसांन 
पासून तुझी आठवण खुप येत आहे . 
सांगायचं म्हटलं की उगाचच 'सेंटी' वैगरे झाल्या 
सारखं वाटतं म्हणुन काही बोललोच नाही. 
पण खरंच मैत्री मधील हा 'लाॅन्ग डिस्टंस' पहिल्यांदाच अनुभवत आहे.
'इच्छा हि तुला भेटण्याची होत आहे, 
नेत्र व्याकुळ हे तुला बघण्यास होत आहे, 
कर्ण हे आतुरले आहे तुझं आवाज ऐकायला, 
होनार मन तृप्त आता भेटुनीच तुला.' ❤ For my lovely Bestie 👫👬
#मैत्री #व्याकुळ #आठवण #yqbaba #yqmarathi #yqtaai #quotesofnikesh #longdistancefriendship