Nojoto: Largest Storytelling Platform

अनोळखी असूनही वाटत असे आपलेसे, तर काही आपले असूनही

अनोळखी असूनही वाटत असे आपलेसे,
तर काही आपले असूनही अनोळखी वाटत असे.
जग आपल्या,परक्यांचे काही रक्ताचे,काही मानलेल्या नात्यांचे,
कठीण समय येता जाण होते,मोल खरे कोण जाणे इथे नात्यांचे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... जग आपल्या, परक्यांचे

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... जग आपल्या, परक्यांचे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqजग