Nojoto: Largest Storytelling Platform

का अस बोलुन गेलो मी तयाशी , नवे काही बोलावस होत..

का अस बोलुन गेलो मी तयाशी ,
नवे काही बोलावस होत..
मनात काही जयाशी, रागच होता म्हणे
पण का बोलुन गेलोय मी असा
जणु काय त्या वादाचा राग काही...
नव्हे काही बोलावस होत ,माझ्या या मनात"
नवे नव्याने जणु काही त्या वादाचा अर्थच ना कळे..
मागुनी या माफी त्या वादाशी,
नव्हे रे काही त्या मागचा उद्देश "
मन दुखुनीया गेल तुझ
जणुनाही रे बोलावस होतस अस.
प्रेमाच काही तरी..

©Vishal Padvi
  #tereliye मनातले विचार..
आवडेल तर नक्कीच लाईक करा..

#tereliye मनातले विचार.. आवडेल तर नक्कीच लाईक करा.. #मराठीविचार

390 Views