Nojoto: Largest Storytelling Platform
vishalpadvi2797
  • 49Stories
  • 98Followers
  • 731Love
    13.3KViews

padvishal...Mumbai maharashtra

मे थोडा नरम दिलसा हु जरा अच्छे से सभाल लेना.. कुच आधा काच सा हु जरा तुम सभाल लेना... जरासा गिरने पर ही टुट सकताहु ... जरा तुम अच्छे से सभाल लेना..

  • Popular
  • Latest
  • Video
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

White काय ते शांत शांत अस 
मन हे आज हे तुझ 
काही न केल्या काही न बोलल्या
 शिवाय काय ते काही बोलेना
मनाच्या गाभार्‍यातून काय ते 
छोटस काय ते दुःख हे तुझ
मन मोकळ करून काय ते उधळुन टाक
काय तो हव्याचा स्पर्श जणु आज 
काय तो त्या छोट्या टाचण्याच्या
 टोचण्या सारखा आज काय तो भासतोय 
मन आभाळ आभाळ मन एकटच होत 
काही न केल्या मन एकटच होत
काय ते हे मन तुझ ती छोटीशी गोष्ट 
मन मनात काही न केल्या विना 
काय ती छोटीशी काय ती गोष्ट धरूनच होत.....

©padvishal...Mumbai maharashtra
  #Freedom.   दुःख मनातल काही तरी 
like shear and comment

#Freedom. दुःख मनातल काही तरी like shear and comment #मराठीकविता

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

ram lalla आपण आयुष्यभर देवाचे गुण गान गातो
अण आपणच दुसर्‍याशी वाईट वागतो
याच्या बदंल त्या बदल वाईट विचार ठेवतो
मग येवढी देवाची गुण गान गाऊन काय फायदा
देव आपले कर्म बघुन फळ देतो 
आपण देवा पुढे किती ही वाज्या 
गाज्या भले केला काय फरक पडत नाय
म्हणून सर्वाशी मन मोकळ वागा..
जय श्रीराम....
जय श्रीराम...

©padvishal...Mumbai maharashtra
  #ramlalla 🙏🙏🙏🙏🙏
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

मन आभाळ आभाळ मन एकटच होत
मन आभाळ आभाळ मन एकटच होत
मन दुःख च्या ओझ्या खाली मन एकटच होत
मन हे नव नव्याने उडण्याच्या तयारीत होत
मन हे जनु काय त्या उडण्याचा तयारीत होत
मन हे काय त्या विशाल आकाशात भटकत होत
मनाला काय ते स्पर्श आकाशाचे नव्याने होतच होते
मन आभाळ आभाळ मन एकटच होत 
मन आभाळ आभाळ मन एकटच होत..

©padvishal...Mumbai maharashtra
  #Distant please mention kesa laga 
and like my post..
🙏🙏🙏

#Distant please mention kesa laga and like my post.. 🙏🙏🙏 #मराठीविचार

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

आपण जेव्हा आयुष्याच्या पायरीवरून 
चालत असतो, अन अडचणी खुप काही
 येतात  कोण कस बोलतोय तो कसाही बोलेना
कारण लोकाची सवय आहे त्या कोण्या पिसाळलेल्या
कुञ्या सारख आपली बुराई करून भोकत राहन
म्हणुन लोक असेच आहे..
आयुष्य हे असच आहे कधी सुख भर भरून देत 
तर कधी दुख,".
लोक काय बोलतात त्या वर लक्ष नका देऊ 
कारण लोकाची तर सवयच असते स्वता:च सोडुन
दुसर्‍याच बघत बसायच  त्यात जास्त मज्जा येते त्याना
..

©padvishal...Mumbai maharashtra
  #outofsight
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

मन मोकळ मोकळ मन एकाच होत
मन मोकळ मोकळ मन एकटच होत..

काहीन केल्याय वाणी मन एकटच होत
काहीन केल्याय वाणी मन एकटच होत..

न स्पर्श केल्या वाणी जणु ते मन एकटच होत
न स्पर्श केल्या वाणी जणु ते मन एकटच होत..

काय त्या माळ राना वाणी हे मन एकटच होत
काय त्या माळ राना वाणी हे मन एकटच होत..

©padvishal...Mumbai maharashtra
  मन एकटच होत..

मन एकटच होत.. #मराठीकविता

3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कोई किसी के सिवा नाही मरता
पर हमने जिसके लिए इंतजार किया 
पर उस शक्स ने तो इंतजार नही बस 
गलती न होने पर भी लोग बदल लिऐ
इस लिए कोई किसी के लिए नही मरता..

©padvishal...Mumbai maharashtra
  #BehtiHawaa
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

मेरे गम, खुशी,दर्द येसे एक दुसरे मे मिल से गये हे की पता ही नही चल राहा की चल क्या राहा हे याहा
कोण अपना हे कोण पराया पेहले जैसे काहा वो रोनक  बेवजह खुस हुआ करता था!

©padvishal...Mumbai maharashtra
  #kinaara 🤎
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कभी हमारी इश्क कि गहराई मे तो डुब के तो देखो [2]
देखो ना जरा क्या हे वाहा कुछ सिमटी सी कुछ यादे है
ख्वाबो सी कुछ आधी अधुरीसी कुछ बाते है वाहा
उसी गेवराई मे देखोना तुम झान के जरा
कितने दर्द छुपे है वाहा
कितने अधुरे है वो हर रिश्ते  
जो बेहती हवा से बस बेहते गऐ
कभी ना कुछ उस शब्दो मे खामिया थी
बस हम बोलते गऐ बस और वो सुनते गऐ..

©padvishal...Mumbai maharashtra
  #WoNazar दर्द..
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

काय ते एका वेड्या सारख त्या
 आधारात काय ते अधांरपणा सारख 
प्रकाशाचा त्या अधांर पणात
 काय तो एकही प्रकाशाचा एकही कण
 नाही, जणु काय तो दुःखाचा अधांर 
मिसळल्या सारख काय ते नव निर्मित कशा 
वाणी तरी वेगळच काही एकाक पणाच
 दुःख आहे जणु ,मन दुखवणारा तो अधांर
 पणाचा तो शब्द येवुन जसा काय तो
 काळजाला धडकतो.

©padvishal...Mumbai maharashtra
  #moonnight ❤️
3cb03c3bddc678b11955432759b22f93

padvishal...Mumbai maharashtra

कधी तरी काहीक गोष्टी होतात आयुष्यात
खुपच काही वाईट दिवस बघून एखादा
 व्यक्ती हे सर्व विसरून पुढ आलेला असतो.
पण कधी तरी कोणी तरी त्या व्यक्तीस दुसर्‍याच 
कोणाशी तरी तुलना करत असतो पण काय आहे
ना कि ज्याच जळत त्यालाच कळत अशी एक म्हण आहे 
बघा पण समोरच्याला निट जर समजुन नसल घेतल तर
दुसर्‍याच ऐकुन त्याची तुलना दुसर्‍यान मधे करण बंद करा...

©padvishal...Mumbai maharashtra
  #uskaintezaar वाचा नक्कीच आवडेल..
like this...🙂

#uskaintezaar वाचा नक्कीच आवडेल.. like this...🙂 #मराठीविचार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile