Nojoto: Largest Storytelling Platform

कधीतरी माझ्या डोळ्यात बघ, तुझ्याबद्दलचे माझे प्रेम

कधीतरी माझ्या डोळ्यात बघ,
तुझ्याबद्दलचे माझे प्रेम दिसेल,
तुझ्याबद्दल असलेली आपुलकी जाणवेल,
तुझ्यावर असलेली माया समजेल,
तुझ्याबद्दल असलेली ओढ कळेल,
तुझ्याबद्दल असलेली जाणीव जाणवेल,
तुला लावलेला जीव समजेल
तुझ्याशिवाय अपूर्ण असलेला मी दिसेल,
सर्व सर्व काही दिसेल..
बस !! कधीतरी माझ्या डोळ्यात बघ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ...
#कधीतरीमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ,
तुझ्याबद्दलचे माझे प्रेम दिसेल,
तुझ्याबद्दल असलेली आपुलकी जाणवेल,
तुझ्यावर असलेली माया समजेल,
तुझ्याबद्दल असलेली ओढ कळेल,
तुझ्याबद्दल असलेली जाणीव जाणवेल,
तुला लावलेला जीव समजेल
तुझ्याशिवाय अपूर्ण असलेला मी दिसेल,
सर्व सर्व काही दिसेल..
बस !! कधीतरी माझ्या डोळ्यात बघ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ...
#कधीतरीमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता