Find the Best कधीतरीमाझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
कधीतरी माझ्या डोळ्यात बघ, तुझ्याबद्दलचे माझे प्रेम दिसेल, तुझ्याबद्दल असलेली आपुलकी जाणवेल, तुझ्यावर असलेली माया समजेल, तुझ्याबद्दल असलेली ओढ कळेल, तुझ्याबद्दल असलेली जाणीव जाणवेल, तुला लावलेला जीव समजेल तुझ्याशिवाय अपूर्ण असलेला मी दिसेल, सर्व सर्व काही दिसेल.. बस !! कधीतरी माझ्या डोळ्यात बघ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
अबोल अशी प्रीत माझी, कधीतरी तू जाणून घ्यावी. जरी न बोललो मी काही, तरी तू समजून घ्यावी. कधीतरी माझ्या डोळ्यात बघ, तुला माझे प्रेम कळेल. माझ्या ह्या डोळ्यात फक्त तुझीच छबी दिसेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कधीतरी माझ्या डोळ्यात बघ... #कधीतरीमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीचारोळी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited